माळशेज घाटातून आम्ही सफर केली. सोबत आमचे वडील श्री. मल्हारराव घोक्षे गुरुजी, आई सौ.मंदाकिनी घोक्षे आणि भाचा गौरव लांजेवार हे होते. त्या सफारीचा हा व्हिडिओ. - प्रा.बापू घोक्षे.
* माळशेज सफर
* संकलन / पार्श्वसंगीत : प्रिन्स घोक्षे
* संकल्पना : प्रिन्सेस घोक्षे
* निर्माती : प्रा. हेमलता घोक्षे
* चित्रीकरण / दिग्दर्शन : प्रा. बापू घोक्षे
* सौजन्य : YouTube.com