हा ब्लॉग आहे कलावंत-लेखकाचा... परिवर्तनाच्या चळवळीतील कार्यकर्त्याचा... जीवनाकडे रसिकतेने पाहणाऱ्या माणसाचा...
Author लेखक
शुक्रवार, २२ मार्च, २०१९
Bapu Ghokshe 1 PNG image
लेबल:
Actor,
Anjali,
Bapu Ghokshe,
Director,
Dusara Ank,
Father,
Magarmithi,
Marathi Dramatist,
Marathi Lekhak,
Marathi Paywrite,
Playwrite,
Udaharnarth,
Vishari Palavi,
Yatna utsav
रविवार, ११ सप्टेंबर, २०११
माझ्या वेदनेस...
माझ्या वेदनेस नको,
तुझ्या नयनांचे पाणी...
कोमेजल्या स्मृतींसाठी,
नको सांत्वनेची गाणी...
निखळत्या ताऱ्याला,
हवा आधार सावरायला...
पुरतील दोन शब्द तुझे,
पुन्हा प्रतिभा जागवण्याला...
माझ्या वेदनेस हवा,
एक जिव्हाळा राधेचा...
विष पिण्यापूर्वी मिळावा,
एक होकार मीरेचा..!
-प्रा. बापू घोक्षे
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
संवाद घोक्षे काव्यमैफल
आमचा मुलगा प्रिन्स संवाद याच्या वाढदिवसाला प्रत्येक वर्षी आम्ही निमंत्रित कवींची भव्य " संवाद घोक्षे काव्यमैफल " आयोजित करतो.

